LAVA ProBuds N21: लावाचा ProBuds N21 नेकबँड लॉन्च, १० मिनिटांत १० तास प्लेबॅक

Dhanshri Shintre

लावा प्रोबड्स N21 नेकबँड

लावा प्रोबड्स N21 नेकबँड भारतात लाँच झाला असून, त्याची किंमत 1000 रुपयांच्या खाली ठेवण्यात आली आहे.

Type-C चार्जिंग

या नेकबँडमध्ये IPx6 रेटिंगसह पाणी व धूळ प्रतिकार मिळतो आणि Type-C चार्जिंग पोर्टची सुविधा दिली आहे.

व्हॉइस असिस्टंटची सुविधा

लावाच्या या नेकबँडमध्ये Bluetooth V5.3 कनेक्टिव्हिटी असून, व्हॉइस असिस्टंटची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चार्ज

कंपनीनुसार, हा नेकबँड 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 12 तास प्लेबॅक देतो आणि पूर्ण चार्जवर 40 तास टिकतो.

ड्युअल पिअरिंग

या नेकबँडमध्ये ड्युअल पिअरिंग फीचर आहे, त्यामुळे तो एकावेळी दोन डिव्हाइससोबत कनेक्ट करता येतो.

वॉरंटी

लावा नेकबँडमध्ये 10 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स असून, कंपनीकडून त्यावर 1 वर्षाची वॉरंटी दिली जाते.

वॉरंटी

लावा नेकबँडमध्ये 10 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स असून, कंपनीकडून त्यावर 1 वर्षाची वॉरंटी दिली जाते.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म

लावाचा हा नेकबँड कंपनीच्या अधिकृत स्टोअर आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

तीन रंग

कंपनीने हा नेकबँड Panther Black, Firefly Green आणि Kai Orange अशा तीन आकर्षक रंगांमध्ये बाजारात सादर केला आहे.

NEXT: Vivo चा नवीन 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा