Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Dhanshri Shintre

इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस

आजच्या डिजिटल काळात अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लाँच करत आहेत, विशेषतः भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन्सची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

दोन नवीन स्मार्टफोन्स

याच पार्श्वभूमीवर Realme ने भारतात त्यांच्या दोन नवीन स्मार्टफोन्स Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G लाँच केले आहेत.

बॅटरी

दोन्ही स्मार्टफोन्स 7,000mAh बॅटरी व 80W फास्ट चार्जिंगसह येतात. बेस मॉडेलमध्ये Dimensity 7300+ आणि Pro व्हेरिएंटमध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आहे.

फ्रंट कॅमेरा

या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा, 50MP रिअर कॅमेरा आणि AI-आधारित इमेज प्रोसेसिंग फीचर्स देण्यात आले आहेत, जे फोटोग्राफी अनुभव वाढवतात.

रिअर कॅमेरे

Realme 15 Pro मध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरे 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देतात, जे उच्च दर्जाचा व्हिडिओ अनुभव देतात.

Realme 15 Pro 5G किंमत

भारतात लाँच झालेल्या Realme 15 Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹३१,९९९ ठेवण्यात आली आहे.

256GB व्हेरिएंट किंमत

Realme 15 Pro 5G चे 8GB + 256GB व्हेरिएंट ₹३३,९९९, 12GB + 256GB ₹३५,९९९ आणि 12GB + 512GB ₹३८,९९९ ला उपलब्ध आहे.

मॉडेल किंमत

Realme 15 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹२७,९९९ असून 12GB + 256GB मॉडेलसाठी किंमत ₹३०,९९९ ठेवण्यात आली आहे.

ऑफलाइन ऑनलाइन स्टोअर्

Realme 15 5G सिरीजचे दोन्ही फोन 30 जुलैपासून Realme India वेबसाइट, Flipkart आणि काही ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

प्रोसेसर

Realme 15 5G मध्ये MediaTek Dimensity 7300+ चिपसेट असून, Realme 15 Pro 5G मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर दिला गेला आहे.

NEXT: 'या' जबरदस्त वैशिष्ट्यांसह बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन, किंमत किती?

येथे क्लिक करा