Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

Sakshi Sunil Jadhav

मद्यपानाचा ट्रेंड

मद्यपान वारंवार करण्याची लोकांना सवय असते. फॅशन ट्रेंड म्हणूनही लोक मद्यपान करतात पण त्यामुळे तुमच्या मेंदू हृदय पोटावर आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

alcohol health risks

शरीरावर होणारा परिणाम

पुढील माहितीत आपण मद्यपान केल्याने शरीरावर काय परिणाम होतात? त्याने कुठल्या समस्येला सामोरे जावे लागत? याबद्दल जाणून घेणार आहोत.

alcohol health risks

मेंदूवर होणारा गंभीर परिणाम

अल्कोहोलमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते मूड बदलतो, बोलण्यात अडचणी येतात, लोकांशी संवाद साधताना किंवा प्रतिक्रिया देताना डोकं चालत नाही आणि तोल जातो यांसारख्या समस्या दिसतात.

alcohol health risks

स्मरणशक्ती कमकुवत होते

जास्त मध्यमान केल्याने स्मरणशक्ती कमजोर होते व्यक्तीची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता तुलनेने कमी होते.

alcohol health risks

झोपेवर होणारा परिणाम

मध्यपान करणाऱ्यांना झोप लागत नाही मध्येच जाग येते किंवा झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांना ताण येतो.

alcohol health risks

कॅन्सरचा धोका वाढतो

जास्त मद्यपान केल्याने पोट अन्ननलिका आणि घसा याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

alcohol health risks

टाईप टू डायबिटीस चा धोका

रोजच्या रोज जास्तीत जास्त प्रमाणात मध्यमान केल्याने टाईप टू डायबिटीज चा धोका वाढतो.

alcohol health risks

पोटात अल्सर

अल्कोहोल पोटातले आम्लाचे प्रमाण वाढवतो त्यामुळे पोटात जळजळ, अल्सर आणि जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

alcohol health risks

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

alcohol health risks

NEXT: Gavhachi Kheer Recipe: गोडाचा पदार्थ खायचाय? मग बनवा गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी

traditional Marathi recipe
येथे क्लिक करा