Real Crime Movie: या विकेंडला एन्जॉय करा 'हे' रियल क्राइमवर आधारित धरारक चित्रपट

Shruti Vilas Kadam

'तलवार' (२०१५)

ही फिल्म नोएडा येथील प्रसिद्ध आरुषी-हेमराज मर्डर केसवर आधारित आहे. या प्रकरणातील तपासातील गोंधळ, संशय आणि पालकांची भूमिका यावर चित्रपट केंद्रित आहे.

Real Crime Movie

'राझी' (२०१८)

ही सत्यकथन असलेली कहाणी आहे सहमत खान नावाच्या गुप्तहेर स्त्रीची, जिने भारतासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन काम केले. ही कथा १९७१ च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे.

Real Crime Movie

'ब्लॅक फ्रायडे' (२००७)

१९९३ मधील मुंबईतील भीषण साखळी बॉम्बस्फोटांवर आधारित हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे. तपास, राजकीय दबाव आणि गुन्हेगारी यांचे वास्तवदर्शी चित्रण.

Real Crime Movie

'नो वन किल्ड जेसिका' (२०११)

हा चित्रपट जेसिका लाल हत्याकांडावर आधारित असून, तिच्या बहिणीने न्याय मिळवण्यासाठी दिलेला लढा या चित्रपटात दाखवलं आहे.

Real Crime Movie

'शेहर' (२००५)

हा चित्रपट उत्तर भारतातल्या अंडरवर्ल्ड व गुन्हेगारी राजकारणाच्या वास्तवावर आधारित आहे. पोलिस अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यातील संघर्ष दाखवतो.

Real Crime Movie

'हायवे' (२०१४)

काही प्रमाणात खरी घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. एका मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिचा गुन्हेगाराशी तयार झालेला बंध दाखवतो – मानसिकतेचा वेगळा बाजू उघडतो.

Real Crime Movie

'बँडिट क्वीन' (१९९४)

हा चित्रपट फूलन देवी यांच्या खडतर आणि संघर्षमय जीवनावर आधारित आहे – अत्याचार, बदला आणि बंड यांची कहाणी वास्तवातली वाटते.

Real Crime Movie

Diamond History: कोणत्या देशाने प्रथम हिऱ्याचा शोध लावला?

Diamond History
येथे क्लिक करा