Surabhi Jayashree Jagdish
जर तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर उगवलेला सूर्य पाहिला असेल.
जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो.
जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो.
सूर्याचे अनेक वेगवेगळे रंग पाहायला मिळतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सूर्याचा खरा रंग कोणता असेल?
जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर तुम्हाला ते ऐकून धक्का बसेल. कारण सूर्याचा खरा रंग पांढरा आहे.
नासाचे अंतराळवीर स्कॉट केली यांनी ही माहिती दिली होती.