Surabhi Jayashree Jagdish
मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक मानला जातो.
पिसारा फुलवलेला मोर दिसायला खूप सुंदर दिसतो
जानेवारी १९६३ मध्ये मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.
पण हा मोर काय खातो याचा कधी विचार केला आहे का? मोराच्या अन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
या प्रश्नाचे उत्तर जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
तुमचा विश्वास बसणार नाही की मोर शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे.
मोराला अनेक प्रकारचं धान्य खाण्यास आवडतं. त्याचसोबत तो कीटक आणि साप देखील खाऊ शकतो.