Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Tanvi Pol

फ्रिजचा वापर

फळं ताजी आणि अधिक वेळ चांगली ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर करण्यात येतो.

Unplug the fridge | Yandex

कोणती फळं

मात्र अशी काही फळं आहेत जे फ्रिजमध्ये ठेवणे अतिशय धोकादायक ठरते.

Kitchen Hacks For Fridge Food | Yandex

केळी

कधीही फ्रिजमध्ये केळी ठेवू असे सांगितले जाते.

Bananas | Saam Tv

संत्रा

फ्रिजमध्ये संत्री ठेवल्यानंतर त्याचे सेवन केल्यास पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Oranges | Yandex

लीची

लीची हे फळं सुद्धा फ्रिजमध्ये न ठेवण्यास सांगितले जाते.

Litchi | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: ओल्या नारळाचे मऊ लुसलुशीत पराठे

Paratha Recipe | google
येथे क्लिक करा..।