Shraddha Thik
प्रसिद्ध कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी त्यांच्या विचारांसाठी लोकांमध्ये एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.
तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर रोज काही ना काही विचार शेअर करत असते, ज्यामुळे आयुष्यात सकारात्मकता येते.
'तुमचा विकास आणि नकारात्मक विचार हे दोन्ही एकत्र करता येत नाही'
जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्यातील चुकीचे विचार काढून टाकावे लागतील, हे त्यांच्या विचारातून स्पष्ट होते.
जया किशोरी सोशल मीडियावर मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही खूप जास्त आहे.
जया किशोरी यांनी दररोज शेअर केलेले कोट्स जीवनातील उत्साह वाढविण्यात आणि निराशा दूर करण्यात खूप मदत करतात.