Shraddha Thik
जया किशोरी या प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या आहेत.
किशोरीजींचे प्रेरणादायी कोट्समध्ये यशाचे मार्ग सांगितले आहेत, वाचा आणि तुमच्या प्रियजनांनाही शेअर करा.
स्वतःची तुलना कधीच इतरांशी करू नका, प्रत्येकाचे आयुष्य, अडचणी आणि मार्ग वेगळे असतात.
तुमची नम्रता ही तुमची उंची आहे अस समजा, तिच तुम्हाला महान बनवते.
तुमचा साधेपणा हिरावून घेणाऱ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही, त्यामुळे जसे आहात तसे इतरांना सामोरे जा.
यश मिळवणे ही मोठी गोष्ट नाही, पण यश टिकवून ठेवणे ही मोठी गोष्ट आहे.
आनंदी रहायचे असेल तर लक्षात ठेवा कोणाला न समजता कशाचीही अपेक्षा करू नका. जरी ते तुम्ही स्वतः असले तरीही.