Raw Nutmeg: कच्चे जायफळ खाण्याचे भन्नाट फायदे; डोकेदुखी कमी होण्यासोबत शरीराला इतरही होतील फायदे

Manasvi Choudhary

जायफळ

जायफळ हा स्वयंपाकघरातील मसाल आयुर्वेदिक गुणधर्मापैकी एक मानला जातो. जायफळ केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर आरोग्यदायी गुणधर्मासाठी देखील ओळखला जातो.

Raw Nutmeg | pinterest

जायफळ खाण्याचे फायदे

कच्चे जायफळ खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Raw Nutmeg

डोकेदुखी कमी होते

जर तुम्हाला सतत तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होत असेल, तर कच्चा जायफळचा वापर तुम्ही करू शकता. कच्चा जायफळ

Relieves Headache

शांत झोप लागण्यास मदत

तुम्हालाही नैराश्य- रात्री झोप लागण्याचा त्रास आहे तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्या.

Improves Sleep | pinterest

पचनक्रिया सुधारते

अनेकांना अपचन, गॅस, पोटदुखीचा त्रास होतो अशावेळी तुम्ही जायफळ दूधामध्ये मिक्स करून प्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल.

Boosts Digestion

सांधेदुखी आणि वेदनांपासून आराम

जायफळाच्या तेलाने किंवा जायफळ बारीक करून तुम्ही जर सांध्यावर लावलं तर सांधेदुखीपासून आराम मिळतो.

Relieves Joint & Muscle Pain | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

जायफळामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यास मदत करतात.

skin health | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

NEXT : Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Saree Designs
येथे क्लिक करा...