Raw amla vs amla juice : कच्चा आवळा की आवळा रस; आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर?

Saam Tv

कच्चा आवळा की आवळा रस?

आरोग्यासाठी कोणता पर्याय सर्वात फायदेशीर आहे? जाणून घ्या

Raw amla or amla juice? | PINTEREST

इम्युनिटी वाढवणारा आवळा

कच्चा आवळा हा व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो.

Immunity-boosting Amla | PINTEREST

भरपूर पोषक घटक आणि फायबर

कोणतीही प्रक्रिया न झाल्यामुळे कच्च्या आवळ्यात १००% व्हिटॅमिन 'सी' टिकून राहते. पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते.

Rich in nutrients and fiber | PINTEREST

तुरट आणि आंबट चव

कच्चा आवळा खूप तुरट असतो. त्यामुळे सर्वांनाच तो चावून खाणे सोपे जात नाही. पण आरोग्यासाठी हा सर्वोत्तम मानला जातो.

Astringent and sour taste | PINTEREST

पिण्यास सोपा आणि सोयीस्कर

ज्यांना कच्च्या आवळ्याची चव आवडत नाही, त्यांच्यासाठी ज्यूस उत्तम पर्याय आहे. ते पचन, त्वचा, केस आणि मेटाबॉलिझमसाठी खूप फायदेशीर ठरते.

Easy and convenient to drink | PINTEREST

फायबर आणि पोषक घटकांची घट

ज्यूस गाळताना यातील बहुतांश फायबर निघून जाते. यामुळे काही प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' कमी होऊ शकते.

Deficiency of fiber and nutrients | PINTERST

निष्कर्ष

  • जास्तीत जास्त पोषण आणि ताकद हवी असेल आणि तुरट चव चालत असेल, तर कच्चा आवळा खाणे सर्वोत्तम ठरते.

  • जर तुम्हाला नियमितपणे सेवन करण्याची सोय हवी असेल, तर आवळा ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे.

Raw amla vs amla juice | PINTEREST

टीप:

आवळ्याचा ज्यूस घेताना त्यामध्ये साखर घालू नका.

Raw amla vs amla juice | PINTEREST

NEXT : महाराष्ट्राची चव, अस्सल खमंग आणि झणझणीत खाद्यसंस्कृतीचा वारसा; नक्की ट्राय करा हे पदार्थ

maharashtra cuisine | saam tv
येथे क्लिक करा