Raveena Tandon: ९० च्या दशकातील सौंदर्यवती; नव्या फोटोंनी लावलं वेड

Gangappa Pujari

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सुंदर अभिनय

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon: | Saamtv

९० चा काळ

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे, डान्सचे ,अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon Photos: | Instagram @officialraveenatandon

सोशल मीडिया

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

Raveena Tandon: | Saamtv

नवनवे फोटो,

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon: | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon: | Saamtv

खास लूक

फोटोंमधील तिच्या या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Raveena Tandon:

NEXT: श्रियाच्या बोल्ड अदांचा जलवा, डिझायनर साडीत खुललं सौंदर्य

Shriya Saran Fashion | Saamtv
येथे क्लिक करा