Rava Medu Vada Recipe : सॉफ्ट अन् कुरकुरीत रवा मेदू वडा, सकाळच्या नाश्त्याचा चटपटीत बेत

Shreya Maskar

रवा मेदू वडा

रवा मेदू वडा बनवण्यासाठी पाणी, जिरे, काळी मिरी, तेल, लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची , कढीपत्ता आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Rava medu vada | yandex

मेदू वडा

रवा मेदू वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा शिजवा.

medu vada | yandex

तेल

एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात तेल आणि मीठ घालून मिक्स करा.

Oil | yandex

रवा

आता यात रवा घालून ढवळत रहा.

Rava | yandex

मसाला

एका बाऊलमध्ये रव्याचे मिश्रण टाकून त्यात सर्व मसाला मिक्स करा.

Masala | yandex

काळी मिरी

या मिश्रणात कढीपत्ता, काळी मिरी, जिरे, मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका.

Black pepper | yandex

मेदू वडा

तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून मेदू वड्याचा आकार द्या.

Medu Vada | yandex

चटणी

तेलात वडे खरपूस तळून चटणीसोबत आस्वाद घ्या.

Chutney | yandex

NEXT : कमी तेलात 'असा' बनवा हेल्दी समोसा, एकदा रेसिपी ट्राय कराच

Samosa Recipe | yandex
येथे क्लिक करा...