Saam Tv
मालिका कितीही जुन्या झाल्या तरी त्यातील पात्र आपल्या मनात कायम रुजू होतात.
अशातच कोकणातल्या घटनांवर आधारित आणि लोकांचे लक्षवेधुन घेणारी म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'.
या मालिकेतील प्रसिद्ध पात्र म्हणजे अण्णा नाईक.
लोक त्यांना अण्णाच म्हणत. तर या मालिकेबाबत आजही लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत दाखवलेल्या वाडा, धामापूर गावात आहे. हा वाडा धामापूर तलावापासून ४० मिनिटांच्या अंतरावर आहे.
तसेच हा वाडा सिंधुदुर्गातील कुडाळ आकेरी या ठिकाणी आहे. हे संपुर्ण शुट या खऱ्या वाड्यात झाले आहे.
धामापूर गावातून झारप-अक्केरी रोड आहे, जो हायवेला जोडतो. तेथून वाड्याकडे जाणारा मार्ग आहे.