Manasvi Choudhary
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय असते.
नेहमीच ती फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करते.
या फोटोमध्ये अपूर्वाने ग्लॅमरस लूक केला आहे.
अपूर्वाच्या सौंदर्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
सोशल मीडियावरील अपूर्वाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पंसती दिली आहे.