Saam Tv
उन्हाळा लागताच सगळे चाकरमाणी कोकणची वाट धरतात.
तुम्हाला कोकणातल्या रत्नागिरीमध्येच धबधबे, नदी, विहीर, किल्ले , बागा, समृद्ध यासगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या.
प्रसिद्ध गणेश मंदिर आणि नयनरम्य समुद्रकिनारा तुम्ही रत्नागिरीत पाहू शकता.
आश्चर्यकारक समुद्र किनारा आणि ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी तुम्ही जयगड किल्ल्याला भेट देऊ शकता.
रत्नागिरीजवळ असलेला गणेशगुळे समुद्रावर तुम्ही सुंदर निसर्गाचे दर्शन घेऊ शकता.
सुंदर समुद्रकिनारा झाड, माडांच्या बागा तुम्हाला रत्नागिरीत पाहता येतील.
आजुबाजूला हिरवळ आणि त्यामध्ये असलेला एक सुंदर धबधबा तुम्ही पाहू शकता.
एक निर्जन समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही भाट्ये किनाऱ्याला भेट द्या.
वेळणेश्वर समुद्रकिनारा हा प्रसिद्ध शिव मंदिर असलेला एक निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.