Diwali 2024 : दिवाळीत करा 'या' खास पद्धतीने कुरकुरीत शेव, वाचा परफेक्ट रेसिपी

Shreya Maskar

रतलामी शेव

यंदा दिवाळीला खास झटपट रतलामी शेव बनवा.

Ratlami Sev | yandex

साहित्य

रतलामी शेव बनवण्यासाठी बेसन, मीठ, लवंग पावडर, गरम मसाला, काळी मिरी, हिंग, ओवा आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

बेसन-मसाले

रतलामी शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बेसन टाकून त्यात लवंगी पावडर, चवीनुसार मीठ, गरम मसाला, काळी मिरी पूड, हिंग, ओवा हे सर्व पदार्थ घालावेत.

masala | yandex

पीठ मळा

आता या बेसन पिठात तेल आणि पाणी घालून हाताने मळून घ्या.

dough | yandex

पिठाचा गोळा

तयार पिठाचा गोळा पाणी ला‌वून साच्यात टाका.

flour | yandex

शेव पाडून घ्या

आता कढईत तेल गरम करून त्यात शेव पाडून घ्या.

sev | yandex

शेव तळा

शेव छान खरपूस तळून घ्या.

fry sev | yandex

शेव स्टोअर करा

शेव दीर्घकाळ टिकण्यासाठी तो हवा बंद डब्यात भरून ठेवा.

Store sev | yandex

NEXT : मुलांच्या डब्यासाठी झटपट रेसिपी, चव अन् पोषण दोन्ही मिळेल

Cutlet Recipe | Google
येथे क्लिक करा...