Rasmalai Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रसमलाई, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दूध, साखर, लिंबाचा रस/व्हिनेगर, वेलची पूड, केशर आणि ड्रायफ्रूट्स तयार ठेवा.

Rasmalai Recipe

छेना (पनीर) तयार करा

दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून फाडा आणि छेना वेगळा करून पाण्याने धुवा.

Rasmalai Recipe | Saam Tv

छेना मळून गोळे बनवा

छेना चांगला मळून त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करा.

Rasmalai Recipe | Saam tv

गोळे शिजवा

पाण्यात साखर घालून सिरप तयार करा आणि त्यात हे गोळे 10–15 मिनिटे शिजवा.

Rasmalai Recipe | Saam Tv

रबडी तयार करा

दूध आटवून त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घालून रबडी बनवा.

Rasmalai Recipe | Saam Tv

गोळे रबडीत टाका

शिजवलेले गोळे हलके दाबून त्यातील पाणी काढा आणि रबडीत टाका.

Rasmalai Recipe | Saam Tv

थंड करून सर्व्ह करा

रसमलाई काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा, वरून ड्रायफ्रूट्स घाला.

Rasmalai Recipe | Saam Tv

Face Care: उन्हाळ्यात ग्लोईंग आणि सॉफ्ट त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा हा होममेड फेसमास्क

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा