Rasmalai Chocolate Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर, झटपट तयार करा टेस्टी रसमलाई चॉकलेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

रसमलाई – ६-८ गोळे (बाजारातील किंवा घरचे), रसमलाईचा रस (रबडी) – १ कप, डार्क चॉकलेट – १०० ग्रॅम, मिल्क किंवा व्हाईट चॉकलेट – ५० ग्रॅम (ऐच्छिक, सजावटीसाठी), पिस्ता-बदामाचे काप – २ टेबलस्पून, कोको पावडर किंवा चॉकलेट शेव्हिंग्ज – १ टेबलस्पून (सजावटीसाठी), बटर – १ टीस्पून

Rasmalai Chocolate Recipe

रसमलाई तयार करा

बाजारातील किंवा घरच्या तयार केलेल्या रसमलाईचा वापर करा, गोळे आणि रस (रबडी) दोन्ही लागतील.

Rasmalai Chocolate Recipe

चॉकलेट मेल्ट करा

डार्क, मिल्क किंवा व्हाईट चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेव्हमध्ये वितळवून गॅनाश तयार करा.

Rasmalai Chocolate Recipe

रसमलाईचे गोळे डुबवा

मऊ रसमलाई गोळे वितळलेल्या चॉकलेटमध्ये हलक्या हाताने डुबवा.

Rasmalai Chocolate Recipe

चॉकलेट कोट सेट करा

कोट केलेले गोळे बेकिंग पेपरवर ठेऊन १०–१५ मिनिटं फ्रिजमध्ये सेट होऊ द्या.

Rasmalai Chocolate Recipe

रबडी आणि चॉकलेट मिक्स

रसमलाईचा रस (रबडी) आणि थोडं वितळलेलं चॉकलेट मिक्स करून क्रीमी बेस तयार करा.

Rasmalai Chocolate Recipe

सर्व्हिंग

प्लेटमध्ये किंवा कपमध्ये चॉकलेट रबडी ओतून त्यावर चॉकलेट-कोटेड गोळे ठेवा.

Rasmalai Chocolate Recipe

Prajakta Koli: युट्यूब स्टार 'मोस्टलीसेन'चा नवा लूक पाहिलात का? चाहत्यांना लवकरच देणार नवं सरप्राईज

Prajakta Koli
येथे क्लिक करा