Siddhi Hande
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
रश्मिका मंदानाने कालच विजय देवरकोंडाशी लग्नगाठ बांधली.
विजय आणि रश्मिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे.
रश्मिका मंदानाने २९व्या वर्षी विजय देवरकोंडाशी लग्नगाठ बांधली आहे.
रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी झाला.
विजय देवरकोंडाचे वय ३६ वर्षे आहे. रश्मिका आणि विजयच्या वयात जवळपास ७ वर्षांचं अंतर आहे.
रश्मिकाने साउथ इंडस्ट्रीतून कामाला सुरुवात केली. तिचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले.
रश्मिकाने विजयसोबत पहिल्यांदा गीता गोविंदम चित्रपटात काम केले. त्यानंतर डिअर कॉम्रेडमध्येही दोघे एकत्र दिसले होते.
Next: 'माझी बायको... माझा नवरा...'; रश्मिका-विजयच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल