Shruti Vilas Kadam
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपुर येथील आयटीसी मूव्हमेंस्ट मध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाहगाठ बांधली.
त्यांनी सकाळी सुमारे १०:१० वाजता तेलुगू पद्धतीनुसार विवाह केला, ज्यात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
रश्मिका आणि विजय यांनी लग्नाआधी आपल्या चाहत्यांना या आनंदाची बातमी शेअर केली होती.
विजय आणि रश्मिकाने यावेळी दाक्षिणात्या पारंपरिक पोशाख परिधान केले होते. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा विवाह दोन भागांत पार पडणार आहे सकाळी तेलुगू परंपरेनुसार आणि सायंकाळी कोडावा परंपरेनुसार दुसरा विधी ठेवण्यात आलेला आहे.
रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या लग्नासाठी चाहत्यांनी त्यांना दिलेले “विरोश” हे नाव ठेवले होते.
या खास प्रसंगी दिग्दर्शक व इंडस्ट्रीतील मैत्रपरिवार उपस्थित होते आणि आता चाहते सोशल मिडीया या कपलला शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करत आहेत.