Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या फिटनेसचं रहस्य काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फिटनेससाठी ओळखली जाते

रश्मिका तिच्या अभिनयासह तिने मेनटेन केलेल्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

Rashmika Mandanna | Saam TV

जीम शेड्यूल

रश्मिका नेहमी जीम शेड्यूल फॉलो करते. ती कायम आपल्या फिटनेसला प्रथम प्राधान्य देते.

Rashmika Mandanna | Saam TV

आहारावरही विशेष लक्ष

रश्मिका जिमसह तिच्या आहारावरही विशेष लक्ष देते.

Rashmika Mandanna | Saam TV

हेल्दी आणि ऑइल फ्री

रश्मिका कायम हेल्दी आणि ऑइल फ्री पदार्थ खाणे पसंत करते.

Rashmika Mandanna | Saam TV

टॉलिवूडमधून प्रसिद्धीझोतात आली

रश्मिकाला आजवर टॉलिवूडने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

प्रत्येक पात्राला न्याय देते

तिने आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णत: न्याय दिला आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

पुष्पा २

लवकरच ती पुष्पा २ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

Chiplun Tourism : चिपळूनमधील नयनरम्य ठिकाणं

Chiplun Tourism | Saam TV