Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र पाहिलं का? नव्या डिझाइननं वेधलं सगळ्यांचं लक्ष | PHOTO व्हायरल

Shreya Maskar

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना अलिकडेच आगामी चित्रपट Mysaa च्या शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत (hip injury ) झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Rashmika Mandana | instagram

रश्मिकाला शूटिंग दरम्यान दुखापत

सध्या रश्मिका आपल्या कुटुंबासोबत घरी निवांत वेळ घालवताना दिसत आहे. तिने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती आपले हेल्थ आणि सध्याचे लाइफ अपडेट देताना दिसत आहे.

Rashmika injured during shooting | instagram

मंगळसूत्र

रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गळ्यातील साध्या- सिंपल मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर रश्मिकाच्या मंगळसूत्राचे फोटो व्हायरल होत आहे.

Mangalsutra | instagram

रश्मिका-विजय लग्न

रश्मिका आणि विजयने फेब्रुवारी 2026 ला लग्नगाठ बांधली. तेव्हापासून रश्मिकाच्या गळ्यात एक सुंदर मंगळसूत्र पाहायला मिळाले. ज्यात एका बाजूला जाडी चैन आणि दुसऱ्या बाजूला बारीक चैन ज्यात काही काळे मणी आणि मंगळसूत्राच्या मध्ये लक्ष्मीचे पेडंट पाहायला मिळत आहेत.

Rashmika-Vijay marriage | instagram

मंगळसूत्राचे डिझाइन व्हायरल

आता लग्नाच्या सहा महिन्याने रश्मिकाच्या गळ्यात एक सुंदर सिंपल नवीन मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. ज्याचे डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mangalsutra design viral | instagram

फुलाचा पेडंट असलेले मंगळसूत्र

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये संपूर्ण काळे मणी आणि मधोमध एक डायमंड फुलाचा पेडंट असलेले सुंदर मंगळसूत्र फ्लॉन्ट करताना रश्मिका दिसत आहे.

Mangalsutra with flower pedant | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

रश्मिकाच्या नवीन मंगळसूत्राने तिच्या गळ्याचे सौंदर्य आणखी खुलवले आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Comments from fans | instagram

चित्रपट

रश्मिका आणि विजय आता लवकरच 'राणाबली' (Ranabaali ) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला चाहते उत्सुक आहेत.

movie | instagram

NEXT : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Gautami Patil | instagram
येथे क्लिक करा...