Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth: रश्मिका मंदाना कि विजय देवरकोंडा कोण आहे अधिक श्रीमंत, वाचा दोघांची संपत्ती

Manasvi Choudhary

लग्नाची चर्चा

सध्या साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth

कधी आहे लग्न

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा दोघेही येत्या २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातं आहे.

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

या दोघांचे चाहतेही लग्नसोहळ्याबद्दल खूपच खूश आहेत. दोघांनी आपल्या लग्नासाठी आपल्या नावाचा एक शॉर्टफॉर्मही तयार केलाय, 'विरोश' हॅशटॅगनं दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले जात आहेत

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth

लग्नाची तयारी

रश्मिका आणि विजय या दोघाचं लग्न राजेशाही थाटात होईलच. या दोघांच्या लग्नसोहळ्याची मोठी जय्यत तयारी सुरू आहे.

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth

नेटवर्थ किती?

यानुसार या दोघांची नेटवर्थ किती आहे. दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth

रश्मिकांची संपत्ती किती?

रश्मिका मंदानाची २०२६ मध्ये अंदाजे एकूण संपत्ती ६६ कोटी आहे. तिनं ही संपत्ती तिच्या चित्रपटाच्या फी आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे मिळवली आहे.

Rashmika Mandanna

चित्रपटासाठी आकारते कोटीचं मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रत्येक सिनेमासाठी ४ कोटी ते ८ कोटींचं मानधन घेते. 'पुष्पा'सारख्या मोठ्या हिट सिनेमासाठी तिनं अधिकचं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं. 

Rashmika Mandanna | instagram

जाहीरातीमधून कमावते पैसा

 रश्मिका ज्वेलरी, ब्युटी, आणि कंज्युमर ब्रँडसोबतच्या जाहीरातींमधून मोठी कमाई करते.

Rashmika Mandanna | instagram

विजय देवरकोंडाची संपत्ती

टॉलिवूडचा सुपरस्टार विजय देवरकोंडाबद्दल सांगायचं झालं तर विजयची एकूण संपत्ती विजयचं २०२६ पर्यंतचं अंदाजे नेटवर्थ ६६ कोटी ते ७० कोटी इतकी आहे. अनेक चित्रपटांमधून त्याने ही कमाई केली आहे.

Vijay Deverakonda | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

विजय सोशल मीडिया इंस्टाग्राम पोस्टसाठी अंदाजे 40 लाख मानधन घेतो.

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth | Instagram/@thedeverakonda

अलिशान कार

विजय देवरकोंडाकडे BMW 5 सीरीज़, फोर्ड मस्टँग, वोल्वो XC90, मर्सिडीज-बेंज GLS आणि रेंज रोवर या लक्झरी कार्स आहेत.

Vijay Deverakonda | Instagram

next: Natural Skin Glow Tips: महिलांनी चेहऱ्यावर लावा या 5 गोष्टी, मेकअप न करता तुम्हीच दिसाल सुंदर

येथे क्लिक करा...