ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला श्रीवल्ली म्हणून ओळखले जाते.
रश्मिका मंदाना आतापर्यंत दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
रश्मिका आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकल असतेय
रश्मिकाने काल नवरात्रीचा रंग फॉलो करत लाल रंगाचा ड्रेस घातला होतला.
रश्मिकाने लाल रंगाचा ड्रेस, त्यावर डायमंड डिझाइन आणि नेटची ओढणी घेऊन सुंदर लूक केला आहे.
रश्मिका या एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.