ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते.
शिवाली लवकरच मंगला आणि पाणीपुरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवाली परबने नुकतेच व्हाईल रंगाच्या कॉटन साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
शिवालीच्या या साडीवर लाल रंगाचे हॉर्ट आहेत.
शिवालीने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहेत.
शिवालीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.