Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरच्या किलर अदा; फोटोंनी केला कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला महाराष्ट्रात चंद्रा म्हणून ओळखले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलकर अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे चित्रपट

अमृता आतापर्यंत अनेक मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटोशूट

अमृताने नुकतेच वेस्टर्न आउटफिटमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा लूक

अमृता व्हाईट शर्ट त्यावर जयपुर स्टाईल जॅकेट आणि ब्लू कलरची पॅन्ट परिधान केली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताच्या हटके पोझ

अमृताने या लूकवर हटके पोझ दिल्या आहेत. अमृताच्या या लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मनमोहक अदा, कॉमेडीक्वीनचे हिरव्या साडीतील फोटो पाहिले का?

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा