Rashmi Desai: अप्सरेपेक्षाही काही कमी नाही तुझ्या सौंदर्याचा साज

Manasvi Choudhary

रश्मी देसाई

अभिनेत्री रश्मी देसाई हिंदी टिव्हीइंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव.

Rashmi Desai | Instagram

उतरन

कलर्स टिव्हीवरील लोकप्रिय 'उतरन' या मालिकेतून रश्मीने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.

Rashmi Desai | Instagram

सोशल मीडिया

यासह रश्मिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Rashmi Desai | Instagram

ग्लॅमरस फोटो

हल्लीच रश्मीने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Rashmi Desai | Instagram

पारंपरिक गेटअप

या फोटोमध्ये रश्मी मॉडर्न कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

Rashmi Desai | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये अभिनेत्री रश्मी कमालीची सुंदर दिसत आहे.

Rashmi Desai | Instagram

व्हायरल

रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Rashmi Desai | Instagram

NEXT: Clove Benefits: लवंग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

Clove Benefits | Yandex