'नॅशनल क्रश' Rashmika Mandanna च्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून फॅन्स फिदा

Manasvi Choudhary

नॅशनल क्रश

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आता संपूर्ण भारतातल्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

लोकप्रियता

कमी वेळात रश्मिकाने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे

Rashmika Mandanna | Instagram

तमिळ चित्रपटातून केली सुरूवात

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानानं आपल्या करिअरची सुरुवात 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून केली.

Rashmika Mandanna | Instagram

आऊटफिटमुळे चर्चेत

रश्मिका तिच्या भन्नाट आणि स्टायलीश आउटफीटमुळेही चर्चेत असते.

Rashmika Mandanna | Instagram

ब्राऊन लूक

ब्राऊन ऑफशोल्डर वनपीस लूकमध्ये रश्मिका ग्लॅमरस दिसते आहे.

Rashmika Mandanna | Instagram

स्टाईल

वेगवेगळ्या पोझमध्ये रश्मिकाने तिची स्टाईल फ्लॉन्ट केली आहे.

Rashmika Mandanna | Instagram

NEXT: Sayali Sanjeev: खणाच्या साडीत खुलून दिसतंय सायलीचं रूप..

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा....