Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना मिळणार कष्टाचं फळ

Anjali Potdar

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा अस्वस्थतेचा असेल. विनाकारण न केलेल्या गोष्टी अंगलट येतील.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच छान असेल. सर्व गोष्टी सहजगत्या मिळणार आहेत.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आज संधी मिळाल्यास तुम्ही योग्य ठिकाणी पैसे खर्च कराल. खाण्यापिण्याच्या आवडी विशेष जागा होतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आजच्या दिवशी तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. पराक्रमाने पाऊलवाट घट्ट कराल.

कर्क राशी | Saam TV

सिंह

कोणाच्याही व्यावसायिक गोष्टीत साक्षीदार राहू नका. घराचे किंवा इतर व्यवहार मार्गी लागतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आज तुम्हाला मुला-मुलींकडून खूप छान बातम्या मिळतील. ज्याचा तुम्हाला खूप अभिमान वाटेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज तुमचा नोकरी निमित्ताने प्रवास होईल, त्यात अडचणी येतील. काही गोष्टी न करता सुद्धा विनाकारण त्रास होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज जोडीदाराशिवाय तुमचं मन रमणार नाही. "तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना" असाच दिवस राहील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

काळा पैसा आणि त्याच्या ओघात काही गोष्टी करायला जाल आणि स्वत:च फसाल. म्हणून अशा गोष्टी टाळा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची उत्तम साथ मिळेल. कष्ट केले तर त्याचे फळही मिळू शकते.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. संशोधनात्मक विषयांमध्ये प्रगती होईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

प्रेमाने जग जिंकता येते असं म्हणतात. त्यामुळे आज तुम्ही कुटुंबियांसाठी मनापासून गोष्टी कराल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : कर्जमुक्त होण्यासाठी सकाळी करा सोप्या टिप्स करा फॉलो

Money | google