Astro Tips: कर्जमुक्त होण्यासाठी सकाळी करा सोप्या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पैशांची टंचाई

घरामध्ये पैशांची टंचाई असल्यास आपण कर्ज घेतो. मात्र अनेकदा घरातील वातावर्णामुळे कर्जबाजारी होतो.

Money | google

कर्जमुक्त व्हाल

शास्त्रामध्ये काही असे उपाय सांगीतले आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही कर्जमुक्त होऊ शकतात.

MONEY | YANDEX

नकारात्मक उर्जा

घरात जेव्हा नकारात्मक उर्जा असते त्यावेळी लक्षमी देवीचा वास रहात नाही.

Vastu Tips | google

सकारात्मक उर्जा

या सोप्या टिप्स फॉलो केल्यास घरात सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल.

Living Room | Yandex

केळीच्या झाडाची पूजा

सकाळी उठल्यावर केळीच्या झाडाची पूजा केल्यास तुमची आर्थिक अडचण दूर होऊ शकते.

Banana Tree | Social Media

दिवा लावा

दररोज सकाळी देव पूजा झाल्यानंतर घराच्या अंगणात आणि तुळशी जवळ दिवा लावा.

POOJA OF GOD | YANDEX

घर स्वच्छ झाडा

सकाळी उठल्यावर पहिले घर स्वच्छ झाडून घ्या यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Vastu Tips | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Sun God will be pleased | Yandex

NEXT: योगीनी एकादशीच्या रात्री 'या' चुका करणं टाळा

Yogini Ekadashi 2024 | yandex