ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगीनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूसह लक्षमी देवीची पूजा केली जाते. योगीनी अकादशीचे व्रत आणि खूप कठोर पूजा केली जोते.
योगीनी एकादशीचा व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात घनाचा लाभ होतो.
योगीनी एकादशीचे व्रत केल्यास रात्री या चुका करणं टाळा.
योगीनी एकादशीच्या संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करुन श्री विष्णू आणि लक्षमीदेवीचे नामस्मरण करावे.
रात्र लसून, कांदा, मांसाहार सारख्या तामसिक पदार्थाचे सेवन करु नये.
योगीनी एकादशच्या दिवशी सूर्यास्तानंतर घर झाडू नये यामुळे गरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.
योगीनी एकादशला कोणावरही टिका करु नये यामुळे तुमच्या मनातील दोष वाढू शकतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.