Daily Horoscope: वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल; कौटुंबिक वाद कायमचे मिटतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

Gulgule Recipe: गोड अन् लुसलुशीत गुलगुले घरच्या घरी कसे बनवायचे?

Gulgule Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.