Rashi Bhavishya : विनायक चतुर्थीच्या दिवशी या राशींची होणार भरभराट; तुमची रास?

Anjali Potdar

मेष

आज नवीन घर खरेदीचा योग आहे. घर बांधण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न कराल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

नित्यनेमाने काम केलं तर यश नक्कीच मिळेल. आज पराक्रमाचा दिवस आपल्या वाटेला. त्यामुळे सकारात्मक राहा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज वेगवेगळे पदार्थ खाण्याचा मोह होईल. जिभेचे चोचले पुरवावे लागतील. पैशाची आवक जावक चांगली राहील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आज जीवनाचा निखळ आनंद लुटाल. छोट्या मोठ्या गोष्टींचाकडे दुर्लक्ष करा. सुखाच्या पर्वणीचे स्वागत करा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

कुणाच्याही बोलण्याचा राग मनात धरू नका. ज्यामुळे मनस्थिती बिघडू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करा.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

मित्रांची चांगली साथ लाभेल. ज्यामुळे बंध घट्ट होतील. नातेवाईकांसोबत मिळून मिसळून वागाल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तुळ

मिळालेल्या संधीचे आज सोने करा. कामानिमित्त प्रवास होईल. यामधून अजून नवीन कामे मिळतील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

देवधर्माची उपासना करण्याकडे कल राहील. आज विनायक चतुर्थी आहे. गणपतीची उपासना फलदायी ठरेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

शारीरिक श्रमाचा आजचा दिवस आहे. जीवापाड कष्ट करावे लागतील. एकंदरीत दिवस चांगलाच जाईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आज काम मनासारखे होईल. सर्व गोष्टी नेटाने पुढे न्याल. कोर्टकचेरीच्या कामांत विशेष लाभ होईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

खटापटी करण्याचा आजचा दिवस आहे. काहीतरी नवीन संशोधन कराल. आपली बौद्धिक क्षमता पणाला लागेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आजचा दिवस फलाच्या दृष्टीने चांगला असेल. गणेश उपासना केल्याने नक्कीच कामाचे चीज होईल.ध्यानावर लक्ष केंद्रीत करा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावे की नाही ?जाणून घ्या

Pedicure | Canva