Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोन्यासारखा, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी वेगळा असेल. प्रेमाच्या गोष्टी मनात रुंजी घालतील. कोर्ट कचेरीत यश मिळेल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

आज तुम्हाला अडचणींचा सामना आज करावा लागू शकतो. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडू शकतात.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

आज निर्जला एकादशी असल्याने विष्णूची उपासना करा. विशेष पुण्य आपल्या पदरात पडेल. दिवस मजेत जाईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज तुमच्या कामाच्या कक्षा आज वाढतील. दिवसभर प्रवास घडू शकतो. केलेल्या कामांत यश सिद्धी ते प्रसिद्धी मिळेल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

आज तुम्ही आपल्या स्वभावाप्रमाणे इतरांना बरोबर घेऊन काम कराल. अनेक लाभ पदरात पडतील. नात्यांचा संवाद जपाल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

आज सकारात्मक विचार करा. कामात सातत्याची गरज आहे. काही नकारात्मक विचारामुळे मन उद्विंग्न होऊ शकतं.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्यासारखा असेल. शुक्राचे सर्व गुणधर्म आपल्याला अमृत कण वेचायला लावेल. मन प्रसन्न राहील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

धनप्राप्तीसाठी लक्ष्मी-विष्णूची उपासना करा. आज निर्जला एकादशी असल्याने देवाची पूजा करून जप करा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आज तुमच्या पराक्रमात भर पडू शकते. अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. ज्यामुळे अपेक्षांना नवे पंख फुटतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मेहनत केल्याने सर्वकाही मिळते. त्यामुळे आज जीवापाड मेहनत करा. यश नक्कीच पदरात पडेल. आनंद वृद्धिंगत होईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आज तुम्हाला एकादशीचे पुण्य मिळेल. फक्त जास्तीत जास्त जप करा. पैशाचे व्यवहार सुरळीत होतील. संततीसाठी सुख वार्ता मिळतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कुणीही तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतं. नोकरीत अपेक्षित फळ मिळू शकतं.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : रश्मिका मंदानाच्या फिटनेसचं रहस्य काय?

Rashmika Mandanna | Saam TV