Satish Daud
तुमच्यासाठी आजचा दिवस समिश्र असेल. काही गोष्टी ठरवून सुद्धा होणार नाहीत. तर काही ठरवल्या नाही तरी होतील.
तुम्हाला आज जुन्या गोष्टींमधून अनेक मोठे लाभ होतील. पैशाची आवक राहील आणि वृद्धिंगत सुद्धा होतील.
तुमच्यासाठी आजचा दिवस मनस्तापाचा ठरण्याची शक्यता. बंधन योग, कोर्ट खटल्यांमध्ये विनाकारण अडकले जाल.
आज तुमचे मनोबल अत्यंत चांगले राहील. स्वतःसाठी ४ चांगल्या गोष्टींची खरेदी कराल. आपल्यावरच पैसा खर्च कराल.
आज इतरांविषयी तुम्हाला आदर निर्माण होईल. पण दुसऱ्याची उगाच धुणी धुवू नका. प्रॉपर्टीचे व्यवहार होतील.
तुम्ही आज द्विधा मनस्थिती टाळायला हवी. योग्य तोच निर्णय घ्या आणि पुढे चला. इतरांचे प्रेम तुमच्यावर राहील.
आज तुमच्या घरी एखादा समारंभ होऊ शकतो. चांगल्या गोष्टी घडल्याने सकारात्मकता वाढेल. आनंदी राहाल.
आज दीप अमावस्या असल्याने उपासना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. "अंधारातून तिमिराकडे" जाण्याचा आजचा योग आहे.
आपली दहशत आणि भीती इतरांवर ठेवाच. अमावस्या थोडी त्रासदायक आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.
विनाकारण खूप मोठे धाडस करण्याच्या भानगडीत पडू नका. सहजगत्या काही गोष्टी होतील त्याच गोड मानून घ्या.
आजचा दिवस थोडासा संकटे आणि अडचणी घेऊन आलेला आहे. देवाला गोड नैवेद्य दाखवल्यास आयुष्यात गोड घटना घडतील.
दीप अमावस्या असल्याने आज उपासना केल्यास फायदेशीर ठरेल. दिव्यांची पूजा करा सकारात्मकता वाढेल.