Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना हवं ते मिळेल, वाचा राशीभविष्य

Satish Daud

मेष

जागेचे काही व्यवहार मनासारखे होतील. घरात नवीन काहीतरी बदल कराल. पाहुण्यांचे आगमन होईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज कुणाशीही गोड बोलूनच काम करा. त्यामुळे चांगला फायदा होईल. पुढील कामाची सुरुवात होईल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

दिवस थोडासा धावपळीचा असला तरी चिंता करण्याचं काम नाही. फक्त कुणालाही साक्षीदार राहू नका.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आपल्या मनात आज आनंदाचे तरंग उठतील. सकारात्मकतेने भरलेला आजचा दिवस राहील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आज कोणत्याही गोष्टी विनाकारण स्वत:ला ताण आणि मनस्ताप करून घेऊ नका. दवाखाना मागे लागू शकतो.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण होईल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. लोकांमध्ये स्वतःला गुंतवून घ्याल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

मीपणा सोडल्यास आज तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. तोलून मापून राहिलात तर दिवस उत्तम जाईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" अशी तुमची भावना असेल. सचोटीने देवाची उपासना कराल. आध्यात्माचा प्रचार कराल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. कायद्याच्या कचाट्यात कुणीही गुंतवू शकतं. यामुळे थोडी काळजी घ्या.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आळस सोडून आज नवीन काम आणि येणाऱ्या संधी यांचे स्वागत करा. भरपूर कष्ट करा मेहनत घ्या. निकाल मनाप्रमाणे लागेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कोण मित्र आणि कोण शत्रू याची आज चांगली पारख ठेवा. त्यानंतरच लोकांच्या जवळ जा. सावधगिरीने राहा.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज तुम्ही स्वतःला चांगल्या गोष्टीत गुंतवून घ्याल. काही वेळेला आपल्याला आवडतं, तेच देवपण असेही मानून चांगल्या गोष्टीचे स्वागत करा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

Amruta Khanvilkar Eyes