Rashi Bhavishya : आज तुमच्या नशिबात काय? वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

खरेतर आज स्वभावाविरुद्द वागाल. इतरांशी तडजोड करून जमून घ्यावे. आपणच आनंद मिळवायचा असतो हे गुपित समजेल.

Mesh Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

वृषभ

आज तुम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या नसेल, त्या पूर्ण होतील. मात्र त्यासाठी पैशांचा मोबदला मोजावा लागेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

मिथुन

आज तुम्ही कोणतीही कामे हाती घेतली तर ती पूर्ण होईल. ज्यामुळे आत्मविश्वास वाढे आणि पुढील वाट सुखकर होईल.

Mithun Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

कर्क

तुमच्या घरी आज पाहुण्यांचे आगमन होईल. ज्यामुळे दिवस आनंदात जाईल. कुटुंबीयांशी योग्य संवाद साधाल.

Kark Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

सिंह

आज स्वत:ला कामात झोकून द्या. ज्यामुळे आपल्याला वाहवा मिळेल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागतील.

Sinh Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

कन्या

कन्या राशीचे व्यक्ती आज बौद्धिक गोष्टींमध्ये मन गुंतवतील. पुस्तक वाचन तसेच घरी कुटुंबीयांसाठी वेळ देतील.

Kanya Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

तूळ

तुम्हाला आज कला क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. फिरस्ती, भ्रमंती या गोष्टी होतील. त्यातच लाभ होईल.

Tul Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

वृश्चिक

आज काही जुने आजार डोके वर काढू शकतात. त्यामुळे आरोग्य जपा. हाताखालील सहकाऱ्यांशी जपून वागा.

Vruchik Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

धनु

व्यापार तसेच व्यवसायात यश मिळण्याचा आजचा दिवस. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. मनाचा विक्षिप्तपणा वाटेत आड येईल.

Dhanu Rashi | Rashi Bhavishya

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आज संकटाचा दिवस आहे. नको ते बालंट आणि आळ अंगावर येऊ शकतात. न केलेल्या गोष्टीचे खापर फुटेल.

Makar Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

कुंभ

आज अमावस्या असल्याने तुम्ही शिव उपासना केली, तर ती फायद्याची ठरू शकते. भाग्य वृध्दीसाठी दानधर्म करा.

Kumbh Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

मीन

मीन राशीच्या व्यक्तींची आज कामास्वरुपात व्याप्ती वाढेल. एकूणच आजचा दिवस हा धावपळीचा असेल.

Meen Rashi Bhavishya | Rashi Bhavishya

NEXT : शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन करा

Body Detoxification | Yandex