Body Detoxification: शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खराब चरबी

चुकिच्या खाण्या पिण्याच्या सनयीमुळे शरीरात खराब चरबी जमा होते.

Melts fat | Yandex

लठ्ठपणा

शरीरात चरबी जमा झल्यामुळे लठ्ठपणा, शुगर, रक्तदाब सारख्या समस्या होऊ शकतात.

FATS | Canva

आहाराकडे विशेष लक्ष

शरीर डिटॉक्स आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजेल. आहारात या पदार्थांचे समावेश करा.

Sproute | Yandex

लिंबू

लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं.

Lemon Detergent | Yandex

आलं

आल्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामध्ये डियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आढळत. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होतं.

Eating Ginger | Canva

फुलकोबी

कोबीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. याच्या सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ निघुन जातात.

Coliflower | YANDEX

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याच्या सेवनानेही शरीर डिटॉक्स करता येते.

Coconut Water for HAIRS | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Meditation | Yandex

NEXT: पावसाळ्यात आलं जास्त दिवस टिकवण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स

Kitchen Tips | Canva
येथे क्लिक करा...