Horoscope : 'या' दोन राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; उत्तम नोकरीची संधी मिळणार

Ruchika Jadhav

मेष

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Meen Rashi | Saam TV

Pooja Sawant : उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

Pooja Sawant Photos | Saam TV