Rashi Bhavishya: मेषसह 5 राशींसाठी रविवार भाग्याचा, वाचा राशिभविष्य

Satish Daud

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी रविवार भाग्याचा आहे. काहींना कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभल्याने कुटुंबात आनंद राहील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

वृभष राशीच्या लोकांना आज प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिन आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या काही लोकांना आज अचानक धनलाभाची शक्यता. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आज दिवस चांगला जाईल. काहीजण आपल्या मतांविषयी आग्रही राहतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज कर्मचारीवगाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील. दिवस चांगला जाईल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात आज मोठे बदल घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज धनलाभाचा शक्यता आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आरोग्य उत्तम राहील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

धनु राशीच्या लोकांचा उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल. जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांची मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांनी आज वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये सामंथाचा ग्लॅमरस अंदाज...

Samantha Ruth Prabhu