Sakshi Sunil Jadhav
काहींचा मनोरंजनाकडे कल राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कितीही केले तरी अडचणी कमी होतील असे वाटत नाही.काळजी घ्यावी.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जीवनात नवे दिशा आणि मार्ग असा पडणार आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात ज्याने पुढे जाल.
तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीशी निगडीत सौख्य लाभेल. दिवस सुखाचा आहे. काळजी नसावी. शेती मधून फायदा होईल.
आपल्या मतांविषयी आपण आग्रही राहणार आहात. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. रखडलेली करण्याची मार्गी लावू शकाल.
प्रॉपर्टीशी निगडीत सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ आणि समाधानाने भरलेला दिवस आहे. कुटुंबात एखादी नवी जबाबदारी अंगावर येऊन पडेल.
आज तुमचे मनोबल वाढेल. आत्मविश्वास चांगला राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहून दिवस सकारात्मकडे झुकलेला असेल.
आपल्या वस्तू हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी वाहने जपून चालवावी. दिवस संमिश्र आहे. मनोबल चांगले ठेवून पुढे जावे.
मकर जुनी येणी बसूल होतील. अचानक धन लाभाची काहीना शक्यता आहे. दिवस मनाप्रमाणे आनंदी असेल.
कर्म प्रधानता ठेवून आज वागा. कामात यश आहे. मनोबल चांगले राहील. व्यवसाय वृद्धी होईल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
गुरुकृपा लाभेल. तुमचे तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. दिवस सुवार्ता घेऊन आलेला आहे.
कोणाचे सहकार्याची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल. महत्त्वाची कामे शक्यतो आज नको. वाईट व्यवहार यापासून स्वतःला जपणे गरजेचे आहे.
नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल. कोर्टाचे निकाल आपल्या मनाप्रमाणे लागतील.