Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील शनीची साडेसाती कायमची संपणार

Ruchika Jadhav

मेष

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Mesh | saam tv

वृषभ

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

Vrushabh | saam tv

मिथुन

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

kark | saam tv

सिंह

धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

kanya | saam tv

तूळ

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आशावादी राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.r

Meen Rashi | Saam TV

Long Nails Side Efect : तुम्ही देखील नखं वाढताय? वाचा दुष्परिणाम

Long Nails Side Effects | Saam TV