Rashi Bhavishya : जुलैच्या पहिल्याच दिवशी 'या' लोकांचं बदलणार नशीब, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांना आज नवा मार्ग सापडेल. एखादी मनोबल वाढवणारी घटना घडेल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी आज मौल्यवान वस्तू सांभाळा. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचे मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या लोकांचा आज कामाच्या ठिकाणी मान वाढेल. अनेक गोष्टी मनासारख्या घडतील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आज भाग्यकारक घटना घडतील. उपासना केल्याने गुरुकृपा लाभेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

कन्या राशीचे लोक आज शासकीय कामांमध्ये अडचणीत येऊ शकतात. काही गोष्टी अंगलट येण्याची शक्यता.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तूळ राशीचे लोक आज आपल्या मतं आणि त्याविषयी आग्रही राहतील. कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचे आज गुप्त शत्रू वाढू शकतात. नको ती दुखणी आणि त्रास कटकटी वाढतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाचा जाईल. मनोरंजन कलाक्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मकर राशीच्या लोकांच्या आज घरच्या जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य जपाल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज चांगल्या गोष्टीचा रस्ता सापडणार आहे. ज्यामुळे प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांचे आज पैसे खर्च होतील. पण मनाला समाधान मिळेल. जीवनाबद्दल आपुलकी वाटेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : सावधान! 'या' लोकांनी चुकूनही सायंकाळी पिऊ नये चहा

Evening Tea | SAAM TV