Manasvi Choudhary
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवत आहे.
उद्धव हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत, तर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव आहेत.
काका बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राज ठाकरे यांनी राजकरणात प्रवेश केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचेही शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले.
उच्च शिक्षण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनीही सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पूर्ण केले आहे.
राज ठाकरे यांनी काका दिवंगत बाळासाहेब ठाकरे प्रमाणे व्यंगचित्र काढण्याची आवड आहे.