Surabhi Jayashree Jagdish
छावा सिनेमामुळे सध्या सर्वांना छत्रपती संभाजी राजांबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, छत्रपती संभाजी राजे खरे कसे दिसत असत. त्यांची खूप कमी छायाचित्रं उपलब्ध आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांची काही दुर्मिळ छायाचित्र हॉलंड म्यूजियम आणि इतर काही म्यूजियममध्ये आता उपलब्ध झाली आहेत.
हिस्ट्री म्यूजियम मराठवाडा विद्यापीठात 100 वर्षांपूर्वीचं छायाचित्र आहे.
या दुर्मिळ छायाचित्रामध्ये महाराज त्यांचा पुत्र शाहू महाराज यांना मांडीवर घेऊन बसलेले दिसतायत.
हे हॉलंडमधील एका म्यूजियममध्ये असलेलं छायाचित्र आहे.
इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.