Cancer: शरीरामध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना तुमचं शरीर पाहा कोणते संकेत देतं?

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरच्या पेशी

कॅन्सर हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार असून या पेशी शरीराच्या कोणत्याही भागात अनियंत्रितपणे पसरू लागतात तेव्हा कर्करोग होतो.

कॅन्सरची गाठ

मात्र कॅन्सरची गाठ शरीरात तयार होत असताना तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देतं. ते जाणून घेऊया.

शरीरावर गाठ

कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, जर आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागातगाठ दिसत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अल्सर किंवा जखम

जर तुमच्या तोंडात अल्सर असेल जे औषधांनीही बरं होत नसेल शिवाय त्याचा आकार आणि रंग बदलत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

रक्तस्राव

शरीरातून अनावश्यक आणि जास्त रक्तस्त्राव होणं हेदेखील कॅन्सरचं लक्षण आहे. असं झाल्यास ताबडतोब तपासणी करून घ्या.

योनीतून स्राव जाणं

योनीतून स्त्राव जाणं आणि त्याला दुर्गंधी येणं हेही कॅन्सरचं लक्षण आहे, असे वारंवार होत असेल तर योग्य तपासणी करून घ्या.

स्टूलमध्ये कोणतेही बदल

शौचाला गेल्यावर स्टूलमध्ये बदल दिसला तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Mughal Harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस काय-काय गोष्टी केल्या जायच्या?

Mughal Harem | saam tv
येथे क्लिक करा