India Tourism : वन्यजीव अभयारण्यात वसलाय किल्ला, भारतातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण खूप कमी लोकांना माहितेय

Shreya Maskar

ट्रिप प्लान

तुम्हाला सुट्टीत कुठे तरी ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचे असेल तर राजस्थानमधील रणथंबोर किल्ला बेस्ट ऑप्शन आहे.

Fort | google

राजस्थान

रणथंबोर किल्ला हा भारतातील राजस्थान राज्यात, सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये, रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या आत वसलेला आहे.

Fort | google

वारसा स्थळ

रणथंबोर किल्ला हा २०१३ मध्ये युनेस्कोच्या 'राजस्थानमधील हिल फोर्ट्स' या श्रेणीत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला.

Fort | google

रणथंबोर किल्ला

रणथंबोर किल्ला १० व्या शतकात चौहान राजांनी बांधला होता. थंबोर किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.

Fort | google

कलाप्रेमी

रणथंबोर किल्ला राजपूत आणि मुघल स्थापत्यशैलीचे सुंदर मिश्रण दर्शवतो. येथील कोरीव काम, वास्तुकला जगात भारी आहे.

Fort | google

मजबूत भिंती

रणथंबोर किल्ल्याला मोठे दरवाजे, मजबूत भिंती आहेत. तसेच येथे गणेश मंदिर, तलाव पाहायला मिळते.

Fort | google

कधी जाल?

हिवाळ्यात रणथंबोर किल्ल्याला तुम्ही आवर्जून भेट द्या. राजस्थानमधील राजेशाही थाट पाहून तुमचे डोळे दिपतील. तुम्हाला येथे सुंदर फोटोशूट करता येईल.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.NEXT : स्वच्छ वाळू, जलक्रीडा अन् मनमोहक सूर्यास्त, कोकणच्या कुशीत वसलंय 'हे' अद्भुत ठिकाण

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...