Kolhapur : तांबडा पांढरा रस्सा अन् रंकाळ्याची भेल, कोल्हापूरच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ

Shreya Maskar

कोल्हापूर

कोल्हापूर मधील रंकाळा हे पर्यटनाचे आकर्षण आहे.

Kolhapur | canva

रंकाळा तलाव

रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे.

Rankala Lake | canva

रंकाळा तलावाला कुठून पाणी येते?

राजघाट आणि मराठा घाटातून रंकाळा तलावत पाणी येते.

Rankala Lake | canva

रंकाळ्याचा परिसर

रंकाळा तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला उंच नारळाची झाडे पाहायला मिळतील.

Area of ​​Rankala | canva

बोटिंगचा आनंद

रंकाळा तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

The joy of boating | canva

संध्याकाळचा फेरफटका

तसेच संध्याकाळचा वेळ हा रंकाळा फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Area of ​​Rankala | canva

भेळपुरी खाण्याचा आनंद

तलावाच्या काठावर बसून भेळपुरी खाण्याचा आनंद रंकाळ्या शिवाय कुठेच नाही.

Bhelpuri | canva

छोटे स्टॉल्स

रंकाळ्याच्या चहूबाजूला खाद्यपदार्थांच्या छोटे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील.

Small stalls | canva

महालक्ष्मी मंदिर

रंकाळा तलावाला भेट देण्या अगोदर महालक्ष्मी मंदिरात देवीचे आवर्जून दर्शन घ्या.

Mahalakshmi Temple | canva

NEXT : छोटा वीकेंड प्लान करताय? 'या' ठिकाणी फिरण्याचा बनवा प्रोग्राम

kashid beach | SAAM TV
येथे क्लिक करा...