Shreya Maskar
हिवाळ्यात राजस्थानला भेट देणे उत्तम राहील.
राजस्थानमधीट राणीवरा गाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
थरच्या वाळवंटाजवळ राणीवरा गाव वसलेले आहे.
येथे नजर जाईल तेथे सोनेरी वाळूचे ढिगारे पाहायला मिळतात.
राणीवरा गावात राजस्थानी संस्कृती अनुभवता येते.
येथे तुम्ही उंट सफारीचा आनंद घेऊ शकता.
राणीवरा गाव हस्तकलेसाठी ओळखले जाते.
राजस्थानला तुम्हाला अनेक फोटोशूटची भन्नाट लोकेशन मिळतील.